झोंबिवली सिनेमाचं नुकतंच रिलीज झालेलं 'अंगात आलया' हे गाणं सोशल मीडियावर सुपरहिट झालंय. गाण्याचं मेकिंग, प्रेक्षकांचा प्रतिसाद यावर अभिनेता सिद्धार्थ जाधव काय म्हणाला जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Cameramen- Faizan Ansari, Video Editor- Omkar Ingale